लाभार्थी, गावे, जिल्हे आणि जलसाठा

0

एकुण लाभार्थी

0

गावे

0

जिल्हे

0

कोटी लिटर जलसाठा

YEAR NUMBER OF VILLAGES NO OF HOURS CONTRIBUTION BY FARMERS(RS) CONTRIBUTION FROM SPONSER (RS) RESERVOIR CREATED IN CRORE LITRE
2018 1 1260 ₹66,000.00 ₹1,08,00,000.00 14
2019 7 1372 ₹13,72,000.00 ₹10,97,600.00 11
2020 14 3294.15 ₹30,94,150.00 ₹16,27,320.00 27
2021 19 2719.7 ₹27,19,700.00 ₹21,39,700.00 27
2022 44 13742.86 ₹1,05,07,482.50 ₹89,20,912.00 126
2023 62 19962.43 ₹1,33,84,442.00 ₹1,07,91,200.00 132

Total
147 42351.14 ₹3,11,43,774.50 ₹3,53,76,732.00 337

आमच्या विषयी

वैश्विक उष्णता वाढ बघता सर्वच ठिकाणी भुजलसाठा कमी झालेला दिसुन येत आहे. पाण्याचा एक एक ठेंब जमिनीत खोलवर मुरण्यासाठी सरासरी 50 वर्षांचा कालावधी लागतो आणि हा पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. मानवाच्या हव्यासामुळे, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वैश्विक उष्णता वाढीमुळे शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याची कमतरता आताशी मोठ्या प्रमाणात समाजाला जाणवू लागली आहे. पाण्याअभावी होणारे हाल बघून त्यावर काही करता येईल का? किंव्हा या अडचणींवर काही तोडगा काढता येईल का अशा विवंचनेत असताना डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण (IRS) यांनी 2017 मध्ये चाळीसगाव तालुक्यातील काही गावकर्यांशी चर्चा करून धामणगाव या गावातून एक लोकचळवळ सुरू केली. त्या चळवळीतून हजारो हात राबले, शेतशिवार फुलले. ती चळवळ म्हणजे ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’.

पुरस्कार व प्रशंसा

मिशन ५०० कोटी ली. च्या उल्लेखनीय कामाला मिळालेले पुरस्कार आणि प्रशंसा

महामहिम राज्यपाल यांचे हस्ते - कर्तव्यम पुरकार २०२२

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातील मंत्री मा. गजेन्द्रसिंह शेखावत यांनी केले कामाचे कौतुक

हैदराबाद येथे आयोजित नद्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारताचे जलदूत मा. राजेंद्र सिंह यांनी केले कामाचे कौतुक

सकाळ मीडिया ग्रुप जळगाव तर्फे खान्देश रत्न पुरस्कार

जलशक्ती मंत्रालय - भारत सरकार आणी सरकारी टेल यांच्या कडून जल प्रहरी पुरसकार

खान्देश रत्न पुरस्कार - सरपंच परीषद

पाच पाटील टीमला - दिपस्तंभ फाॅंडेशन तर्फे युवा प्रेरणा पुरसकार

पहा मिशन ५०० च्या कामाची विडीयो डाॅक्युमेंट्री

जलक्रांतीच्या गाथा

ब्लॉगच्या माध्यमातुन

Amrutvel Governance - Chalisgaon Water Revolution

By Misssion 500 Team

The success stories of Pach patil are covered in this special issue of governance Magazine . The inspiring incidences in the lives of common men and women had propelled the Pach patil in their endeavo

TISS Impact Assesment of Water Conservation in Chalisgaon

By Misssion 500 Team

AN IMPACT ASSESSMENT STUDY OF WATER CONSERVATION PROJECT IN CHALISGAON BLOCK, JALGAON DISTRICT UNDER MISSION 500 CRORE LITRES WATER STORAGE CAMPAIGN

पिंपळगाव येथे जलसंधारणाच्या कामांचे उद्घाटन

By Misssion 500 Team

पिंपळगाव येथे जलसंधारणाच्या कामांचे उद्घाटन करताना जलपुरुष  मा डॉ राजेंद्र सिंह, मा डॉ उज्ज्वलकुमार चव्हाण भा रा से, मा श्री इंद्रजीत देशमुख आणि मिशन 500  

आंबेहोळ गावाचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प, एक लाख बियांचे वाटप !

By Misssion 500 Team

आंबेहोळ ग्रामपंचायात, मिशन ५ कोटी लीटर जलसाठा व पाचपाटील टिम यांनी गावासह परिसरात तब्बल एक लाख वृक्षांची लागवड करण्यासह एक लाख बियांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर याचा

मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठची खांन्देश डंका या चैनलवरील व्रुतांत

By Misssion 500 Team

मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठची खांन्देश डंका या चैनलवरील व्रुतांत

साम टिवी - चाळीसगाव तालुक्यात जलबचतीची चळवळ; ‘सकाळ रिलीफ फंड’चे सहकार्य

By Misssion 500 Team

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यात सध्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा अंतर्गत जलबचतीच्या चळवळीला गती मिळाली आहे. गावागावांमध्ये अभियानाचे पाचपाटील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत. या माध्यमातून होणा

या जलक्रांतीत सहभागी व्हा

अधीक माहितीसाठी व या जलक्रांतीत सहभागी होण्यासाठी किंवा आपल्या गावात-जिल्हयात-राज्यात मिशन ५०० कोटी लि. अंतर्गत उपक्रम राबविण्यास इच्छीत असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.

Event Gallery